सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला फ्रॉड कॉल, महानगर गॅसच्या नावे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
aishwarya narkar post : डिजिटल युगात सध्या स्कॅमचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. सामन्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांना फसवणुकीचा अनुभव येत आहे. ...
