“कुठे एनर्जी लावायची तेही कळत नाही”, देवीच्या डान्सवरुन सुनावणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांचं उत्तर, म्हणाल्या, “इथे चुकीची…”
मराठी मालिकाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे बरेचदा ट्रोलिंगला सामोरे जाताना दिसतात. अनेक अशी कलाकार मंडळी आहेत जी या ट्रोलिंगकडे ...