“तुम्ही म्हाताऱ्या झालात”, विचित्र मॅसेज करणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “आपली लायकी काय…”
मराठी सिनेसृष्टीतील नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. सध्या ऐश्वर्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत ...