“थोडंसं शेण लावा ना…”, मेकअप व्हिडीओवरुन सुनावणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाल्या, “तुम्ही रोज…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. या रहस्यमय मालिकेतील गूढ उलगडताना ...