बायकोवर अगदी जीवापाड प्रेम करतात अविनाश नारकर, शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडीओची चर्चा, चाहते म्हणाले, “तुमच्या नात्यातील खरेपणा…”
नुकताच व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत अनेकांनी त्यांच्या खास व्यक्तीसह हा प्रेमाचा दिवस साजरा केला. ...