“कठोर निर्णय, वाद…”, ‘झी मराठी’मध्ये जॉब करत होता अद्वैत दादरकर, राजीनामा दिल्यानंतर म्हणाला, “जास्त अपयशच आलं आणि…”
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक म्हणून ज्याला ओळकलं जातं तो म्हणजे अद्वैत दादरकर. 'अगंबाई सूनबाई' या झी मराठी वाहिनीवरील ...