‘आई कुठे…’मधून बाहेर पडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एन्ट्री, फोटो शेअर करत म्हणाला, “नवी मालिका…”
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेसह मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपली जागा ...