I Love You म्हणत आदित्यने पारूला केलं प्रपोज, मात्र हे सत्य की असत्य? नवीन प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला
‘पारू’ ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेत सतत काहीतरी घडताना दिसते. आदित्य-पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते ...