उदित नारायण यांच्या किसिंग व्हिडीओनंतर लेक आदित्य नारायणने लपवलं तोंड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “असं काम केल्यावर…”
आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आहेत. हे ...