Video : मारलं, फोन खेचून घेतला अन्…; भर कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायणची चाहत्याला विचित्र वागणूक, ‘तो’ प्रकार पाहून नेटकरीही भडकले
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण अनेकदा चर्चेत असतो. बरेचदा आदित्य ट्रोलिंगची शिकारही झालेला पाहायला मिळाला. यावेळी ...