“उलट बोलतो, पोलिस स्टेशनला चल”, पुण्यात ओला ड्राइव्हरने दिलेल्या वागणूकीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लाजिरवाणा…”
सोशल मीडियावरुन बरेचसे कलाकार मंडळी त्यांना आलेले अनुभव प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मांडत असतात. बरेचदा प्रवासादरम्यान वा वाहतुकीदरम्यान आलेले अनुभव ते ...