“त्या व्यक्तीने मला…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “त्याचा अहंकार दुखावला अन्…”
सिनेसृष्टीत आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कास्टिंग काऊचसारखा अनुभव आला आहे. अनेक अभिनेत्रींना या भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले ...