“घर घ्यायचं त्याच रात्री ठरवलं अन्…; नवीन घर घेतल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “चार वर्ष कष्ट…”
मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी स्वतःचं घर घेतलं असल्याचं पाहायला मिळालं. घर घेतल्यानंतर ही कलाकार मंडळी सोशल ...