“रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?”, चाहतीच्या प्रश्नावर आदिश वैद्य भडकला, म्हणाला, “तिला प्रेम मिळालं…”
adish vaidya revati lele : अभिनेत्री रेवती लेले नुकतीच लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीने डिझायनर कौशिक भिडेसोबत लग्नगाठ बांधली. थेट लग्नविधीचे फोटो ...

