दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने बायकोसह शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “खेळ मांडला…”
सध्या राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने 'बिग बॉस १२' फेम सोनी खानसह गुपचूप ...