“जर अभिनेत्रीच्या पोटाला मी चिमटा काढला असता तर…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, इतर कलाकारांचं नाव न घेता म्हणाला…
सप्टेंबर २०२४ मध्ये आदिती राव हैदरीबरोबरच्या लग्नामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता सिद्धार्थने दक्षिणेतील काही बड्या कलाकारांवर ताशेरे ओढले आहेत. हैदराबाद लिटररी ...