सुनील पालनंतर आणखी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे अपहरण, कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…; नेमकं काय झालं?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पाल यांच्या अचानक गायब होण्याची बातमी आली आणि त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. घडलेल्या प्रकरणाबाबत ...