‘३ इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Achyut Potdar death : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. यापाठोपाठ आता मराठी सिनेविश्वातून आणखी ...
