सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे रील स्टारबरोबर जुळले सूर, पार पडला साखरपुडा, अंगठी घालताच पाया पडली अन्…
'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं. ...