‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात, मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, होणारी बायको दिसते खूपच सुंदर
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Mehendi : सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात ...