अमिताभ बच्चन व ऐश्वर्या रायबरोबरच्या तुलनेबाबत अभिषेक बच्चन स्पष्टच बोलला, लेक आराध्याकडून आहेत ‘या’ अपेक्षा
Abhishek Bachchan On Comparison : अभिषेक बच्चन गेल्या २५ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. एका सुपरस्टारचा मुलगा असल्याने या अभिनेत्याची ...