अभिनय बेर्डेला अनोळख्या व्यक्तीकडून घाणेरड्या शब्दात इन्स्टाग्रामद्वारे शिवीगाळ, अकाऊंटला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अन्…; पोस्ट चर्चेत
सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांची मुलंही अभिनयाक्षेत्रात वा सिनेसृष्टीत आपलं नाव कमावू पाहत आहेत. यांत एका स्टारकीडच नाव ...