दीड महिन्यांनी लेकींना पाहून ढसाढसा रडू लागला अभिजीत सावंत, मुलींनीही बाबाला दिला आधार, म्हणाल्या, “तू गेमवर फोकस कर आणि…”
'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांचा १०० दिवसांचा खेळ सुरु असलेला पाहायला मिळत आहे. १०० दिवस या घरात टिकून रहाण्यासाठी स्पर्धक ...