कोकणातल्या गावी रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, शेती करत घेत आहे प्राण्यांची काळजी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “गावासारखं सुख…”
पावसाळा सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते कोकणात जाऊन कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचे. अनेकजण पावसाळ्यात कोकणात फिरायला जातात. ...