वडिलांच्या निर्णयामुळे आत्महत्येचा प्रयत्न, घरही सोडलं अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “हॉस्पिटलमध्ये…”
मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून अभिनेता अभिजीत केळकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकाविश्वामुळे अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...