‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून उलगडणार जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा, ७ नोव्हेंबरला सिनेमागृहात
Abhang Tukaram release date : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकाराम ...



