“प्रत्येकी(ला) ३००० द्यायचे म्हणून…”, विरारमधील ‘त्या’ घटनेवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “आता या ‘विनोदाचं’…”
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना मंगळवारी विरारमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेते विनोद ...