“खूप लाज वाटते अन्…”, संदीप रेड्डी यांच्या टीकेनंतर आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीची घेतली बाजू, माफी मागत म्हणाला…
दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत सर्वच चित्रपटांना मागे सारत अव्वल स्थान पटकावले. ...