लेकीच्या सासूबाईंना गाडीमधून खाली उतरवण्यासाठी पुढे सरसावला आमिर खान, अभिनेत्याच्या साधेपणाचं कौतुक, फोटो व्हायरल
दंगल’, ‘पीके’, ‘तलाश’, ‘गजनी’, ‘तारे जमीन पर’, ‘थ्री इडियट्स’, ‘लगान’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'मिस्टर परफेक्शनिस्ट’ ...