Video : रस्त्यावर उभं राहून Fire पान खायला गेली आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी, तोंड उघडलं आणि पुढे काय घडलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल
आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी दिग्दर्शिका किरण राव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आमिर खानच्या लेकीच्या लग्नात ही किरण ...