तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने जखमी मुलाची भेट न घेतल्याने नेटकऱ्यांकडून ट्रोल, अभिनेता म्हणाला, “कायदेशीर कारवाईमुळे…”
Allu Arjun Statement : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंब व मित्रांसह वेळ घालवत आहे. कुटुंबाच्या भेटीदरम्यानचे अनेक फोटो, ...