‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाची जय्यत तयारी, निसर्गरम्य वातावरणात Bride To Be Party, फोटो व्हायरल
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिषेक-सोनाली व रेश्मा शिंदे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अभिनेत्री ...