‘आई कुठे काय करते’चा रिमेक येणार?, मालिका शेवटाकडे असताना दिग्दर्शकांचं भाष्य, म्हणाले, “रिमेक करायला…”
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने गेल्या ५ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अनेकदा मालिकेच्या कथानकावर टीका झाली, ...