सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या इमारतीला आग, शेजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, जीव वाचवण्यासाठी बायकोची धडपड पण…
अभिनेता उदित नारायण यांच्या इमारतीमध्ये आग लागण्याची बातमी समोर आली आहे. या घटणेमध्ये आता त्यांच्या एका शेजाऱ्याचादेखील मृत्यू झाला आहे. ...