कुटुंबासह देवदर्शनानंतर कामाला लागले आदेश बांदेकर, व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकरी म्हणाले, “समृद्धी महामार्ग…”
झी मराठी वाहिनीवरील ‘होममिनिस्टर’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहोचलेले तमाम वहिनींचे लाडके भावोजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर होय. या कार्यक्रमामुळे ...