Video : ९१ वर्षांचे आहेत आदेश बांदेकरांचे वडील, वाढदिवसानिमित्त शेअर केला एकत्रित कुटुंबाचा व्हिडीओ, म्हणाले, “कुटुंबाची शक्ती…”
प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर अनेकदा चर्चेत असतात. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'होम मिनिस्टर'ने महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' अशी उपमा त्यांना मिळाली. ...