“मला पॅरालिसिसचा झटका आला अन् …”, ट्रेनमधील भेटीदरम्यान आदेश बांदेकरांच्या चाहत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला, “मी प्रवास करतोय ते…”
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. ...