घटस्फोटाच्या घोषणेनंतरही पत्नीचे ए. आर. रहमानवर प्रेम कायम, बदनामी करणाऱ्यांना ठणकावत म्हणाली, “आतापर्यंत गप्प होती पण…”
ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रेहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते ...