“वाटलं होतं ३० वर्षे पूर्ण करु पण”, घटस्फोटाच्या निर्णयानंतर रहमानने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, म्हणाला, “या नाजुक काळात…”
ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो लग्नाच्या २९ वर्षांनी वेगळे होत आहेत. त्यांच्या वकिलाने मंगळवारी ...