ए. आर. रहमानच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर अशी झालीय मुलांची अवस्था, पोस्टद्वारे व्यक्त केलं दु:ख, म्हणाले, “तुमच्या प्रार्थनेत…”
भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर विभक्त होण्याचा ...