माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर प्रदर्शित, सचिन तेंडुलकरच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित होणार
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर आधारित '800' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर मास्टर ...