६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज पार पडणार, केव्हा व कुठे पाहता येणार?, आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, एसएस राजामौली, करण जोहर यांचा समावेश
यंदाच्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यानंतर आता या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या सादरीकरणाचा समारंभ १७ ...