रविवारी कन्या राशीसह ‘या’ ५ राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा, आवडीची नोकरी व व्यवसायात मिळेल यश, जाणून घ्या…
राशीभविष्यानुसार ३० जून २०२४ रविवार हा महत्त्वाचा दिवस असणार आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस प्रगतीचा राहील. कामाच्या ...