९५ व्या ऑस्कर सोहळ्यात भारताला २ ऑस्कर पुरस्कारांचा बहुमान पहिल्याच प्रयत्नात ऑस्कर मिळवणाऱ्या दिगदर्शिकेचं होतंय सर्व स्थरातून कौतुक
कुठल्याही, कोणाच्याही मेहनतीचं फळ जेव्हा मिळत तेव्हा स्वतःला वाटणारा आनंद आणि समोरच्याला वाटणारा अभिनमान या दोन्ही गोष्टी सुखदायक…