सर्वार्थ सिद्धी योगामुळे सोमवारचा दिवस आहे फारच खास, मेष, वृषभ व कर्क राशीच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेले यश, जाणून घ्या…
मेष : व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी नवीन व्यवसायात भांडवल गुंतवणे टाळणे चांगले होईल. अन्यथा नुकसान होऊ शकते. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. राजकीय ...