अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा, तर ‘या’ राशींसाठी ‘शुक्रवार’ लाभदायक, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल…
मेष : आज कामाच्या ठिकाणी थोडा तणाव आणि अस्वस्थता असेल. जास्त वाद टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ...