09 August Horoscope : ‘नागपंचमी’च्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नोकरी, व्यवसाय व शिक्षणात होणार फायदे
मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी सामान्य लाभ आणि प्रगती होईल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता कमी असेल. अनावश्यक वादात पडू ...