08 August Horoscope : मेष कर्क व मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार, जाणून घ्या…
मेष (Aries) : महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची गरज भासेल. खाजगी व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने ...