नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या राशीच्या लोकांवर असणार लक्ष्मी देवीची कृपा, नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा
04 October Horoscope : राशीभविष्यानुसार, ०४ ऑक्टोबर २०२४, शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस असणार आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस गोंधळाचा ...