गुरुवारी मिथुन व कन्या राशींचे भाग्य उजळणार,नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार, व्यवसायातही होणार लाभ
राशीभविष्यानुसार, ०४ जुलै २०२४, गुरुवार हा दिवस खूपच महत्त्वाचा दिवस असणार आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस प्रगतीचा ...